E Peek Pahani New Version 2 ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0 अ प मधील नवीन सुधारणा तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना मागील हंगामाची पीक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा, एकाच प्रकारची कायम पड़ नोंदविताना एका पेक्षा जास्त गट क्रमांक निवडून एकाच वेळी नोंदविण्याची सुविधा.
E Peek Pahani New Version 2 Launch नवीन सुधारणा
1. ई. पीक पाहणी शेतकयांद्वारे स्वयं प्रमाणीत मानण्यात येणार
2. किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत
3. Geo Fencing. सुविधा.
4. 48 तासात खातेदार स्वतः पीक पाहणी दुरुस्त करू शकतात.
5. संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा.
6 किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत संमती नोंदविण्याची सुविधा
7. मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा
8. तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना मागील पिक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा माझी शेती, माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा
हे पण वाचा मंडळी:-ऑनलाइन मतदार ओळखपत्राशी आधार लिंक कसे करावे how to link aadhaar with voter id
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल अॅप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.
घोषणापत्र घेतले जाणार असून अश्या रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ईपीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२
मध्ये प्रतिबिंबीत होणार आहे. [E Peek Pahani New Version 2.0 Download] 3. किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत वरील प्रमाणे शेतकन्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी १०% नोंदीची पळताळणी तलाठी यांचे मार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकिचा फोटो असलेल्या नोंदी व विहित अंतराच्या बाहेरून घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे. तलाठी हे पळताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील. त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिविधीत होतील.
ई पीक पाहणी अॅप 2022
Peek Pahani New Version2 Download"
शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी पैकी किती टक्के नोंदीची पडताळणी तलाठी यांच्याकडून करण्यातयेणार आहे.
शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी पैकी 10% नोंदीची पडताळणी तलाठी यांच्याकडून करण्यात येणार आहे. संपूर्ण गावाची पीक पाहणी पाहण्याची सुविधेचा फायदा काय आहे?
ई - पीक पाहणी मोबाईल अपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांचे कडे अर्ज करणे शक्य होणार आहे..
नवीन पीक पाहणी ॲप डाउनलोड करा येथे https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
0 टिप्पण्या