Marathi Tech

Marathi Tech

PM-Kisan निधी योजने अंतर्गत विशेष मोहीम

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 1 ते 10 ऑगस्ट 20222 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

https://pmkisan.gov.in/

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 1 ते 10 ऑगस्ट 20222 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणे,  आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडणे, एकूण लाभार्थ्यांच्या 10 टक्के व स्वयंनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची 100 टक्के तपासणी कृषी मित्रांमार्फत करण्यात येणार आहे. 

हे पण वाचा मंडळी:- सोन्यापेक्षा महाग असं हे लाकूड ; 1 लिटर तेलाचा दर तब्बल 80 हजार रु. ;This wood is more expensive than gold


      

यासाठी 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य असून, त्याशिवाय यापुढील लाभाचे हप्ते लाभार्थ्यास मिळणार नाहीत.

हे पण वाचा मंडळी:- राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय 50 हजार रुपयाचा लाभ Eknath Shinde

https://pmkisan.gov.in/

31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करा



How to complete e-KYC process

  1. Visit PM Kisan's official webpage https://pmkisan.gov.in/
  2.  Click on eKYC option available on right side of the page
  3.  Enter Aadhaar Card number, captcha code and click on search
  4.  Enter the mobile number linked with the Aadhaar card
  5.  Click on 'Get OTP' and enter the OTP in the specified field.
  6.  If all the details match, eKYC will be completed

हेपण वाचा मंडळी ....

SARKARI YOJANA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या