crop insurance : पीक विम्याचे अर्ज कंपनी पर्यंत पोहोचले का नाही चेक करा आपल्या मोबाईलवर
हे पण वाचा मंडळी:-E-Pik पाहणी ॲप Version 2 मध्ये अशी करा पीक पाहणी
crop insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपण पाहत आहोत राज्यात शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2023 (PikVima 2023) साठी ऑनलाईन अर्ज केले आहेत.पीक विमाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भरला आहे.परंतु काही सीएससी (CSC) चालक पावत्या संपादित करून डुप्लिकेट देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात.राज्यात असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.अशा धोक्यांपासून जागरुकता राहावी म्हणून ही माहिती सर्व शेतकरी बंधवांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे crop insurance.
पीकविमा पावतीची अशी करा तपासणी,येथे पहा कशी तपासनी करावी :-
या वेबसाईट वर जाऊन चेक करा त्याची लिंक खाली दिलेली आहे
वेबसाइटच्या होम पेजवर आल्यावर तुम्हाला Application Status हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या पावतीच्या डाव्या बाजूला पावती क्रमांक टाईप करावा लागेल. आणि चेक स्टेटस वर क्लिक करा.यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा संपूर्ण डेटा येथे दिसेल. पेमेंट केले आहे की नाही हे तेथे लगेच तुम्हाला दिसेल crop insurance.
तुमची पावती ओरिजनल असेल तर तुमची माहिती ताबडतोब उघडली जाईल अन्यथा तसे होणार नाही Farmer Insurance किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पीक विमा भरला आहे त्या ठिकाणी चौकशी करा. तुम्ही भरलेल्या पीक विम्याच्या पावतीच्या उजव्या बाजूला बारकोड आहे, तो बारकोड देखील स्कॅन करून तुम्ही पीक विम्याची पावतीची पडताळणी करु शकता. काही वेळा बारकोड स्कॅन होत नाही,अशावेळी खालील लिंकवर देखील जाऊन तुम्ही पीक विमा पावतीची पडताळणी करू शकता आपण पाहत आहोत राज्यात शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2023.
पहा येथे तुमचा पीकविमा अर्ज कंपनीपर्यंत पोहचला
का नाही येथे क्लिक करून चेक करा https://pmfby.gov.in/
0 टिप्पण्या