आता राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी वर्षाकाठी प्रत्येकी मिळणार 9 हजार रुपये...!
ration card मोठी बातमी: नमस्कार शेतकरी मित्रांनो आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशन धान्य ऐवजी वर्षाला मिळणार 9 हजार रुपये १४ जिल्ह्यांमधील ४० लाख लाभार्थीना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यावरून आता धान्याऐवजी लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची योजना आखण्यात आलेली आहे.
५९ हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 3 रुपये किलो तांदूळआणि 2 रुपये किलो गहू स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू करण्यात आली होती आणि केंद्र सरकार धान्य देत होते.
ते बंद करण्यात आल्याने आता लाभार्थी शेतकऱ्यांना जुलै २०१२ पासून गव्हाचे, ration card big update तर सप्टेंबर २०२२ पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आलेले होते. एका व्यक्तीला महिन्याकाठी १५० रुपये, म्हणजे ५ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
या 14 जिल्ह्यातील लोकांना मिळणार धान्य ऐवजी मिळणार पैसे
बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली,बीड...
0 टिप्पण्या