राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय 50 हजार रुपयाचा लाभ Eknath Shinde
राज्यातील शेतकरी आता मोठ्या आर्थिक लाभाचे धनी होणार आहेत. आजच्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी 50 हजारांपर्यंत मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी लागेल.
Mahatma Jyotiba Phule Crop Loan Scheme
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. 2019 मध्ये अतिवृष्टी आणि महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील यात लाभ मिळणार आहे.
Eknath Shinde, Maharashtra CM
50 हजारांपर्यंत मर्यादेत प्रोत्साहन यादी अल्यावर, आम्ही तुमच्यासाठी याच वेबसाईट वर यादी प्रकाशन केली जाईल Mahatma Jyotiba Phule Crop Loan Scheme list
Farmers who obtain crop loans from banks and return them on time will receive an incentive of Rs 50,000 under the Mahatma Jyotiba Phule Crop Loan Scheme. The initiative would help around 20 lakh farmers. The MVA government began disbursing funds under the scheme on July 1 and has budgeted Rs 10,000 crore for it.
हे पण वाचा मंडळी ....
SARKARI YOJANA
- सोन्यापेक्षा महाग असं हे लाकूड ; 1 लिटर तेलाचा दर तब्बल 80 हजार रु. ;This wood is more expensive than gold
- महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजना 2022: ऑनलाइन अर्ज करा | MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA
- पिक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू हिंगोली|crop loan application
- अशी करा pik pahani app वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online
- महा शरद पोर्टल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया|Maha Sharad Portal Registration
- वैयक्तिक शौचालय अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | sauchalay online registration 2022
- How To Get Aadhar PVC Card Onlile ||५० रुपयांत घरपोच मिळवा तुमचे PVC आधार कार्ड; जाणून घ्या प्रोसेस ||
3 टिप्पण्या
Kadhi yenar bhau
उत्तर द्याहटवाCool
उत्तर द्याहटवाGr taka bhau
उत्तर द्याहटवा