Marathi Tech

Marathi Tech

अशी करा pik pahani app वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online

 शेतकरी बंधुनो ई पिक पाहणी ॲप्लिकेशन नवीन 3.1.5 वर्जन आले असून त्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतातील पिकांची नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

E pik pahani mobile application ई पिक पाहणी ॲप्लिकेशनचा  उपयोग करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर करणे गरजेचे आहे.. इ पिक पाहणी मोबाईल ॲपचा E pik pahani उपयोग बऱ्याच शेतकऱ्यांनी केला असला तरी अजूनही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना हि पद्धत माहितीच नाही.


#नवीन ई पिक पाहणी ॲप्लिकेशन 3.1.5 वर्जन

परंतु आता जर शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नोंद त्यांच्या सातबाऱ्यावर केली नाही तर अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळविण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.किंबहुना असे आवाहनच करण्यात आलेले आहे कि पिक विमा भरण्याआधी तुमच्या शेतातील पिकांची नोंद इ पिक पाहणी E pik pahani ॲपद्वारे द्वारे सातबाऱ्यावर करून घ्यावी.शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करावा


खालील दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील इ पिक पाहणी मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येईल.ई पिक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा  @ https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek&hl=en_IN&gl=US

गुगल प्ले स्टोरवर इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचे 1.0.0.7 उपलब्ध आहे. सध्या तरी गुगल प्ले स्टोरवर इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचे 3.1.5 वर्जन उपलब्ध नाही. परंतु लवकरच हे वर्जन उपलब्ध होऊ शकते.




टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या