तुमच्या नावावर कोणी सिमकार्ड घेतलंय ?
आता लगेच कळेल !
हे पण वाचा मंडळी:-हिंगोल शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांना द्यावी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर Crop insurance
तुमच्या सिम कार्डचा दुरुपयोग देखील होऊ शकतो. आधार कार्ड वापरून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खासकरून, आधार कार्डवर सिम कार्ड घेतले जातात व याबाबत आधार कार्डधारकाला माहिती देखील नसते.
तुमच्या आधार कार्डवर देखील किती नंबर
जारी करण्यात आले आहेत, हे जाणून घेण्यासाठी
सोपी प्रोसेस उपलब्ध आहे. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.
एक आधार कार्डवर तुम्ही १८ सिम कार्ड घेऊ शकता. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायनुसार, एका आधारवर नागरिक १८ सिम कार्ड घेऊ शकतात.तुमच्या आधारवर किती सिम कार्ड ऑक्टिव्ह आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच, सर्वात प्रथम तुम्हाला यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइटhttps://uidai.gov.in/ वर जावे लागेल.
क्लिक करायचे आहे. आता व्ह्यू मोर या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला 'आधार ऑनलाइन सर्विस' वर जायचे आहे. त्यानंतर 'Aadhaar Authentication History वर क्लिक करता. पुढे Where can a resident chech / Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
https://www.youtube.com/watch?v=2kn0bzEuemA
आता तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करा. आता 'AuthenticationType वर ऑल निवडून ज्या तारखेची माहिती हवी आहे, ती निवडा. आता तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी भरा. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आधारवर ऑक्टिव्ह असलेल्या सिम कार्डची माहिती मिळेल. तुम्हाला माहित नसलेला मोबाइल नंबर ऑक्टिव्ह असल्यास ट्रायकडे बंद करण्यासाठी तक्रार देखील करू शकता. याशिवाय, तुम्ही tafcop.dgtelecom.gov.in वर जावून देखील याबाबत माहिती घेऊ शकता. मात्र, ही सुविधा ठराविक राज्यातच उपलब्ध आहे.
SARKARI YOJANA
- महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजना 2022: ऑनलाइन अर्ज करा | MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA
- पिक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू हिंगोली|crop loan application
- अशी करा pik pahani app वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online
- महा शरद पोर्टल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया|Maha Sharad Portal Registration
- वैयक्तिक शौचालय अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | sauchalay online registration 2022
- How To Get Aadhar PVC Card Onlile ||५० रुपयांत घरपोच मिळवा तुमचे PVC आधार कार्ड; जाणून घ्या प्रोसेस ||
- PM-Kisan सम्मान निधी eKYC कशी करायची |PM-Kisan Samman NIdhi kashi karayachi?
1 टिप्पण्या
Super job
उत्तर द्याहटवा