नमस्कार मित्रांनो मतदार यादी मध्ये नाव हे कसं तपासा या तपासायचं या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. भारत निवडणूक आयोगाने यासाठी वॉटर हेल्पलाइन नावाचे ॲप तयार केलेले आहे. ते ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे. कृपया लिंक डाऊनलोड करून घ्या.तर
CEO Maharashtra च्या अधिकृत अकाउंटवरून या संदर्भात माहिती सांगितली आहे. मतदारांना त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे का नाही, तसेच नोंदणीनंतर आपले नाव प्रत्यक्ष मतदार यादीत आले की नाही, हे वेळोवेळी तपासत राहणे अत्यंत गरजेचे आहे. याविषयी घरबसल्या माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन अॅप सुरू केले आहे. वोटर हेल्पलाइन अॅप काय आहे आणि या अॅपद्वारे मतदार यादीत नाव कसे तपासायचे, जाणून घ्या.
मित्रांनो चला आता आपण पाहू मतदार यादी मध्ये नाव कसे शोधायचे.
या ॲपमध्ये
गेल्यानंतर तुम्हाला
मोबाईल नंबर
टाकून तुमच्या
मोबाईलवर ओटीपी
येईल तो
ओटीपी टाका
तुमचे अकाउंट
तयार करून
घ्या आणि
पुढे सर्च
बार दिसेल
तिथे क्लिक
करा.
मतदार यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
त्यापुढे नंतर मतदार यादीतील नाव तपासणीसाठी तुमच्या समोर चार पर्याय उपलब्ध होतील. ते चारी पर्याय वर मोबाईल मध्ये दिसतील. पहिला पर्याय आहे मोबाईल नंबर टाकून नाव शोधणे, सर्च बाय मोबाईल त्याच्यानंतर दुसरा आहे की सर्च बाय बार किंवा क्यूआर कोडला तुम्ही स्कॅन करून नाव पाहू शकता.
तसेच तिसरा
आहे की
तुम्ही तुमच्या
नावांची सर्व
तपशील माहिती
टाकून तुमचे
यादीत नाव
चेक करू
शकता. तसेच
एपिक नंबर
टाकून सुद्धा
तुम्ही नाव
चेक करू
शकता. असे
चार पर्याय
आहेत त्यापैकी
आपण तुमचे
नावाची डिटेल्स
टाकून यादीत
नाव कसं
पाहायचं या
संदर्भात माहिती
घेऊ आणि
त्यासाठी तिसरा
पर्याय निवडू.
मतदार यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पहिले तुमचं नाव टाकायचा आहे त्यानंतर आडनाव टाकायचा आहे, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि मतदार संघ या सर्वांचे माहिती टाकायची आहे. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्ही सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदारातील नाव दिसणे चालू होईल.
Voter List in Maharashtra
You can find the Maharashtra Assembly Election voter list with the Booth Level Officer (BLO). If you want to check the list, visit the BLO and check for your name on the list.
Steps on How to Apply for Maharashtra Voter ID Card Online?
Given below are the steps to apply for a voter ID card in Maharashtra:
- Visit the official website of the Chief Electoral Officer, Maharashtra.
- Select the ‘Online Voter Registration’.
- If you are registering yourself as a new voter, then you need to choose ‘Form 6’.
- You will be redirected to the National Voters Services Portal.
- Register or login by using your username and password to choose ‘Register as a New Voter’.
- Enter all the required information like name and locality.
- Next, upload all the documents like Permanent Account Number (PAN) card and utility bills and click on ‘Submit’ button.
- Once you have submitted the online application form, a Booth Level Officer will visit your place to verify your details.
- You will get your voter ID card via post to your current address.
0 टिप्पण्या