Marathi Tech

Marathi Tech

गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर | find your land/farm

 

गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर

तर मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. up land record

शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

1.ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.mp land record

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी क्लिक करा
येथे क्लिक करा

2. त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.

3. त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा. तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

4. तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

5.प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो. सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल.

नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल. up land record

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी क्लिक करा
येथे क्लिक करा

Measure area of plot & calulate distance between two points

Select the plot location on the map. You can measure area of the plot and distance between two points. Measured area is available in different units such as Hectare, Acre, Gutha, Sq. meter & Sq. Foot.



You can save this measured area & length for future use. This is very useful in measuring actual area of the land and comparing it with the area mentioned in 7/12 document.



This is very useful to estimating the pole requirement in fencing. Estimating electrical wire length between two points & material estimation for construction of the road.  

✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖✖


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या