Crop Loan Scheme : शून्य व्याजदरात या शेतकऱ्यांना मिळत आहे कर्ज! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर;

Crop Loan Scheme:
बहुतांश शेतकऱ्यांना बहुतांश वेळी शेतातील कामासाठी कर्ज घ्यावेच लागते. पेरणीचा खर्च कीटकनाशके आणि खतांचा खर्च कर्ज घेऊनच भागवला जातो. बऱ्याचदा अवकाळी येणारा पाऊस, पावसाळ्यात होणाऱ्या गारपीट या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूपच प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. आणि या कारणामुळे नुकसान झालेले शेतकऱ्याला कर्ज परतफेड लवकर करता येत नाही. तरीही काही शेतकरी हे कर्ज नियमित भरतच असतात.
agriculture loan
आता याच नियमित कर्जाची भरपाई करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. आता याच शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजामध्ये चांगलीच मोठी सवलत मिळाली आहे. राज्य सरकारने त्यासाठीच मोठी योजना राबवलेली आहे. अधिक माहिती अशी की डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असे या योजनेचे नाव आहे.
crop loan in maharashtra 2023
शेतकऱ्यांना आता या योजनेमुळे मोठा फायदा झालेला आहे. जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे वेळेवर परतफेड करतात त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. या आधी नियमितपणे व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकन्यांना लाखाच्या कर्जावर व्याजामध्ये 3 टक्के पर्यंत सवलत दिली जात होती.
crop
loan interest rate in maharashtra
त्याच बरोबर 1 लाखापेक्षा अधिक कर्ज असल्यास 1 टक्के पर्यंत व्याज सवलत मिळत होती. परंतु आता या सवलतीमध्ये थोडे बदल करण्यात आले असून आता शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये जास्तीत जास्त सवलत देण्यात येत आहे.
crop
loan
शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये आता 6% पर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकार 3% आणि केंद्र सरकार 3% अशी एकूण 6% सुविधा व सवलत मिळणार आहे. त्यामूळेच हे पीक कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरामध्ये मिळणार आहे.
agriculture
loan in maharashtra
त्यासाठी शेतकन्यांना
Nationalised bank , जिल्हा मध्यवर्ती बँका, खासगी व ग्रामीण बँकामधून घेतलेल्या कर्जावर सवलत मिळणार आहेत. यासाठी सरकार कडून 57 कोटी 31 लाख 77 हजार रुपये एवढा निधी जमा केलेला आहे. जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना या निधी का लाभ घेता येणार आहे.
Most of
the farmers have to take loan most of the time for the farm work. The cost of
sowing, pesticides and fertilizers are covered only by taking loans. Often due
to natural calamities such as unseasonal rains and hailstorms during monsoons,
farmers' crops suffer a lot of financial loss. And due to this reason, the loan
cannot be repaid quickly to the aggrieved farmer. Still, some farmers continue
to pay this loan regularly

0 टिप्पण्या