Marathi Tech

Marathi Tech

भारतीय तटरक्षक दलात भरती | Indian Coast Guard Recruitment

Indian Coast Guard Recruitment: Indian Coast Guard Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows
Indian Coast Guard Recruitment 2022

Indian Coast Guard Recruitment

            भारतीय तटरक्षक दलात भरती अंतर्गत " नाविक (जनरल ड्युटी - GD), नाविक (डोमेस्टिक ब्राँच DB), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल), यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स), जनरल ड्यूटी (GD), कमर्शियल पायलट लायसन्स (SSA), टेक्निकल (मेकॅनिकल), टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स), लॉ एन्ट्री पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.


या भरती करिता उमेदवार हा फक्त पद 1 ते 5 साठी नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र), नाविक (DB): 10वी उत्तीर्ण, यांत्रिक : (i) 10वी / 12वी उत्तीर्ण (ii)इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा पद 6 ते 10 जनरल ड्यूटी (पायलट / नेव्हिगेटर) : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण, कमर्शियल पायलट लायसन्स : (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License), टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण, टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रूमेंटेशन / इन्स्ट्रूमेंटेशनकंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण, लॉ एन्ट्री: 60% गुणांसह LLB असावा. उमेदवाराचे वय हे पद 1 ते 5 जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट], पद 6 ते 10 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट], जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान, कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान, टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान, लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे.


भारतीय तटरक्षक दलात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.पद 1 ते 5 General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही], पद 6 ते 10 साठी फी नाही. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM) आहे.

• पदाचे नाव (Name of the Post) नाविक (जनरल ड्युटी-GD), नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB), ), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल), यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स), जनरल ड्यूटी (GD), कमर्शियल पायलट लायसन्स (SSA), टेक्निकल (मेकॅनिकल), टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स), लॉ एन्ट्री
Total जागा - 371 Vacancy

• शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) - पद 1 ते 5 साठी नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र), नाविक (DB): 10वी उत्तीर्ण, यांत्रिक: (i) 10वी / 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा पद 6 ते 10 जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर) : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण, कमर्शियल पायलट लायसन्स: (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL License), टेक्निकल (मेकॅनिकल) : (i)(Commercial Pilot)
60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन / ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा
इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण, टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण, लॉ एन्ट्री: 60% गुणांसह LLB असावा



• नोकरी ठिकाण (Job Location) - संपूर्ण भारतात

• वयोमर्यादा (Age Limit) – पद 1 ते 5जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट], पद 6 ते 10[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट], जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान,टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान, लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान

अर्ज शुल्क (Fees) – फीस रु.पद 1 ते 5 - General/OBC: 250/- [SC/ST: फी नाही], पद 6 ते 10 साठी फी नाही
अर्ज पद्धती - ऑनलाईन 

• अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) - 08 सप्टेंबर 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) - 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM )

• अधिकृत वेबसाईट (Official Website)- येथे पाहा https://www.indiancoastguard.gov.in/

• जाहिरात (RecruitmentNotification) – येथे पाहा

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) - येथे पाहा



वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM) आहे.

 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी. 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या