महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या संपूर्ण भरतीचा तपशील www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळ वर जाहिरात टाकली. या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरात पाहू शकता आणि तुमच्या मोबाईलवरून अर्ज देखील करू शकता.
MSRTC Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पुणे विभागातर्फे शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे या पदासाठी संपूर्ण जाहिरात प्रसारित झाली आहे. या पदासाठी उमेदवारांना मार्च पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ज्यांची ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एस टी महामंडळ विभागाने आवाहन केले आहे
अर्ज करण्याच्या अगोदर जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती
个
- पदाचे नाव - शिकाऊ उमेदवार.
- अर्ज -online करायचाआहे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -21 जुलै 2022
- ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख -1ऑगस्ट 2022
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -4 ऑगस्ट20222
शैक्षणिक पात्रता ऊत्तीर्ण आवश्यक. 10 वि व संबंधित विषयात ITIकिंवा ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये इंजिनिअरिंग झालेले असणे आवश्यक आहे.
- पदाचे नाव - शिकाऊ उमेदवार.
- अर्ज -online करायचाआहे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -21 जुलै 2022
- ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख -1ऑगस्ट 2022
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -4 ऑगस्ट20222
शैक्षणिक पात्रता
ऊत्तीर्ण आवश्यक. 10 वि व संबंधित विषयात ITIकिंवा ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये इंजिनिअरिंग झालेले असणे आवश्यक आहे.
शंकर शेठ रस्ता या पत्यावर प्रत्यक्ष हजर राहून सकाळी 10 ते 5 : 30 या कार्यालयीन वेळेत सादर करावे .असे विभागाने स्पष्ट केले आहे.अर्ज करण्याच्या अगोदर जाहिरात पूर्ण वाचावी तसेच website सुद्धा बघावी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा.
0 टिप्पण्या