1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे Land Records ऑनलाईन कसे पाहायचे 
मित्रानो आपल्या जमिनीचा सातबारा आणि फेरफार हे खूपखू महत्त्वाचे दस्तेवजते असते. ते त्यामुळेमु ळेआपल्या जमिनीची सर्व माहिती आपल्याला फेरफारमधूनधू तसेच सातबारा वरून मिळत असल्यामुळेमु ळेआपल्याला आपल्या जमिनीचे जुनेजु नेसातबारा व फेरफार उतारा यांच्यामुळेमु ळेआपण आपल्याजमिनीची संपूर्णपू र्णमाहिती मिळत असते. ते आणि आता आपल्याला सण 1880 पासूनसू चे जुनेजु नेसातबारे उतारे व फेरफार उतारे ऑनलाईन पद्धतीने पाहता
येणार आहे.land records, landrecords online maharashtra
जुनेजु नेसातबारे व फेरफार उतारा ऑनलाइन पहा सण 1880 पासूनसू चेआपल्या जमिनीशी संबंधित सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जमिनीचे फेरफार असतो. सातबारा हा आपल्या जमिनीचा आरसा असतो. आपल्याजमिनीची सर्व माहिती त्या satbara मध्ये असते. ते तसेच ferfar हा आपल्या जमिनीत केलेला बदल असतो. त्यामुळेमु ळेआपल्या जमिनीचे सर्वव्यवहार आपण फेरफार वरून माहित करून घेऊ शकतो. आपल्या जमिनीचा एक प्रकारे इतिहा सच आपण जुन्जुया सातबारा व फेरफार च्या साहाय्याने माहित करून घेऊ शकतो. आपण आपली जमीन याआधी कोणाच्या नावावर होती, या जमिनीमध्ये व्यवहार करून काय काय बदल करण्यात आले.
याविषयी संपूर्ण माहिती आपण जुन्या सातबारा उतारा व फेरफार मधूनधू मिळवू शकतो. त्यामुळेमु ळेआपल्याला जर आपल्या जमिनीचे जुने सातबारा,उतारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने मिळत असेल, तर ती आपल्यासाठी खूपखू महत्वपूर्णपू र्णगोष्ट आहे. #landrecords, land records कारण की हे फेरफार आपल्याला 1980 पासूनसू चे मिळत असल्यामुळेमु ळेआपली जमीन सुरुसुवातीला कोणाजवळ होती, त्यांनी त्या जमिनीमध्ये कसा बदल केला. सर्व गोष्टी आपल्याला माहिती होतात
हे पण वाचा मंडळी:-पिक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू हिंगोली|crop loan application
सुरुसुवातीला हे जुनेजु नेसातबारा उतारा व फेरफार उतारे हे फक्त तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन मिळवावे लागत होते परंतु आता महाराष्ट्र
शासनाच्या वतीने ई-अभिलेख या मोहिमेच्या किंवा प्रकल्पाच्या अंतअं र्गतर्ग आता सण 1880 पासूनसू चे जुनेजु नेसातबारे उतारे व फेरफार उतारे ऑनलाईनपद्धतीने पाहता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या प्रकल्पामुळेमु ळेआता आपण जमिनीचा जुनेजु नेसातबारा उतारा व फेरफार (land records) मध्ये काय बदल झाले हे ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
bhulekh.mahabhumi.gov.in या website var जाऊन तुम्तुही हे जुनेजु नेसातबारा उतारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात.
हे पण वाचा मंडळी:-वैयक्तिक शौचालय अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | sauchalay online registration 2022
जुने अभिलेख कसे पाहायचे?
- जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
- इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.
- महसूल विभाग या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
- तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
- पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
- यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.
- त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.
- यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
- वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.
- यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.
- त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.
- पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.
- ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे.
- समजा तुम्ही तुमची लॉग-इन आयडी टाकला, तर त्यानंतर उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही, ते बघायचं आहे.
- तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.
- सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.
आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.
- यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
- पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.
- आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
- त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
- फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.
- उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.
- त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक ओपन होईल.
- या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.
- त्यानंतर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.
- याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.
हे पण वाचा मंडळी ....
SARKARI YOJANA
महा शरद पोर्टल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया|Maha Sharad Portal Registration
वैयक्तिक शौचालय अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | sauchalay online registration 2022
PM-Kisan सम्मान निधी eKYC कशी करायची |PM-Kisan Samman NIdhi kashi karayachi?
2 टिप्पण्या
Kharach kup chan information ahe @Marathi_Teche
उत्तर द्याहटवाMarathi Tech no 1
उत्तर द्याहटवा